कधी तरी मला तुझी आत्त्वान येते
अत्वान येताच थंड हवेची एक झुरूक हलकेच स्पर्श करून जाते.
आज परत तुझी आत्वान आली होती ,
ती झुरूक पण हलकेच आली होती,
पान ती फक्त अत्वान होती ,
जाऊन परत आली,
तू जी गेलीस का कुणास ठौक परत आलीच नाही.
माझ्या साठी नवे तर त्या वार्या चा अलगद स्पर्श साठी ये,
पान सखे तू ये, खरच परत ये !!
No comments:
Post a Comment