जीवन
जीवन हि एक सर्कस आहे
आभाळाचा तंबू पृथ्वीचे रिंगण आहे
पात्र आहोत आम्ही सर्व कशाला हवा या शुल्लक पात्रांना गर्व ?
असते आपली आस भारी ,
घेतो आपण आस्मान्भारारी ,
म्हणतो मृतू नंतर थोडी कीर्ती उरावी ,
कशाला हवा हा कीर्तीचा हव्यास पैशाचा ध्यास .
चोहीकडे आहे त्या सर्वसाक्षी
पर्मेश्वाराचा वास .
तोच आहे या सर्कशीचा मालक.
आपण फक्त दास